शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Efect : नवरात्राेत्सव मंडळांची संख्या३६ टक्क्यांनी घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:52 IST

Navratri Festival in Washim यावर्षी २३० नवदुर्गा  मंडळाच्यावतिने स्थापना करण्यात येणार आहे. 

वाशिम : काेराेनाच्या पार्श्वभूमिवर दरवर्षी माेठया उत्साहात साजरा हाेणारा नवदुर्गा उत्सव यावर्षी अतिशय साध्या पध्दतीने साजरा हाेणार असल्याने नवदुर्गा स्थापन करणाऱ्या मंडळामध्ये ३६ टक्के घट दिसून येत आहे. २०१९ मध्ये जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात एकूण ३४६ नवदुर्गाची स्थापना करण्यात आली हाेती. यावर्षी २३० नवदुर्गा  मंडळाच्यावतिने स्थापना करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये वाशिम तालुक्यात शहरी भागात ४६ तर ग्रामीण भागात २९ असे एकूण ७५,  मानाेरा तालुक्यात शहरी ८ व ग्रामाीण ३१ असे ३९, मंगरुळपीर तालुक्यात शहरी १५ तर ग्रामीण २६ असे ४१,कारंजा शहरी भागात ३४ तर ग्रामीण भाागत ५३ असे एकूण ८७,  रिसाेड २३ शहरी तर २८ ग्रामीण असे ५१ व मालेगाव तालुक्यात शहरी १० तर ग्रामीण ४१ असे ५१ नवदुर्गा मंडळांनी स्थापना केली हाेती. यावषी वाशिम तालुक्यात शहरी व ग्रामीण ७०, मानाेरा १५, मंगरुळ ४१, कारंजा ६०, रिसाेड १७ तर मालेगाव तालुक्यात  २७ असे एकूण २३० नवदुर्गा  मंडळे नवदुर्गा स्थापना करणार आहेत. साध्या पध्दतीने नवदुगा उत्सव साजरा हाेणार असल्याने तसेच प्रशासनाच्या नियमांमुळे अनेक मंडळांनी नवदुर्गा स्थापन न करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :washimवाशिमNavratriनवरात्रीcorona virusकोरोना वायरस बातम्या