शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Corona Cases : वाशिम जिल्हयात दाेघांचा मृत्यू;  २४२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 11:43 IST

Two dies in Washim district २४२ काेराेना बाधित आढळून आल्याने आता बाधितांची संख्या १५८६७ वर पाेहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेनामुळे जिल्हयात उपचारादरम्यान दाेघांचा मृत्यू झाला. ३० मार्च राेजी प्राप्त झालेल्या आराेग्य विभागाच्या अहवालात आणखी २४२ काेराेना बाधित आढळून आल्याने आता बाधितांची संख्या १५८६७ वर पाेहचली आहे. मृतांची एकूण संख्या १८४ असून आज ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ५, राजनी चौक १, गुरुवार बाजार  १, अकोला नाका २, बागवानपुरा २, नवीन आययुडीपी कॉलनी  ३, अल्लाडा प्लॉट  ५, लोणसुने ले-आऊट  १, चंद्रसेन मंदिर परिसरातील १, पुसद नाका  १, वाटाणे लॉन  १, सिव्हील लाईन्स  ६, स्वामी सार्मथ नगर १, योजना कॉलनी  २, मंत्री पार्क  ३, शिवाजी चौक  १, हकीमपुरा  १, गंगू प्लॉट १, दत्त नगर  १, नालंदा नगर  १, पोलीस स्टेशन परिसरातील १, सुभाष चौक  १, पोलीस वसाहत २, शिवचौक  १, लाखाळा  ८, बाहेती ले-आऊट १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, जुनी आययुडीपी कॉलनी  १, एकता मार्ग  १, पाटणी चौक  १, चंडिका वेस  १, माधव नगर  २, शहरातील इतर ठिकाणचे १०, काटा १, पिंपळगाव १, काजळंबा १, सावरगाव  २, सुपखेला १, उकळीपेन  ५, नागठाणा  १, झाकलवाडी  १, सावंगा  १, पार्डी टकमोर  २, तोंडगाव १, मालेगाव तालुक्यातील जऊळका २, हनवतखेडा  १, एकांबा  १, झोडगा खु. १, राजुरा १, शेलगाव बोंदाडे १, मुंगळा  १, शिरपूर १, सुदी  ३, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, अशोक नगर १, बहादूरपुरा  १, दर्गा रोड  १, पोलीस स्टेशन परिसरातील १, वार्ड क्र. १ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेंदूरजना मोरे  ४, सोनखास  ४, जोगलदरी  १, शहापूर  १, रहित येथील २, पारवा  ३, कासोळा  ४, माळशेलू  १, वनोजा  १, सार्सी  १, हिरंगी  १, गोगरी १, पिंपळखुटा  १, दाभाडी  ४, धानोरा १, तऱ्हाळा  २, कोठारी १, ढोरखेडा १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, वाणी गल्ली १, आसन गल्ली १, शिवाजी नगर  २, शिक्षक कॉलनी  १, अयोध्या नगर  ३, राम नगर १, गजानन नगर  २, जवळा ३, सवड  १, रिठद  २,  लेहणी  ३, गोभणी  १, कवठा  ३, चिखली  २, पेनबोरी  १, वाकद १, मोप  १, डोणगाव  ३, नेतान्सा १, केनवड  १, केशवनगर  ५, मसला पेन  १, मांगवाडी १, शेगाव खो.  १, करडा  २, आगरवाडी  १, हराळ  १, मानोरा शहरातील मुंगसाजी नगर १, सेवादास नगर  १, शहरातील इतर ठिकाणचे ११, वातोड १, गव्हा  ३, एकलारा  १, अभयखेडा  १, शिवणी  २, भुली  १, पोहरादेवी ३, साखरडोह १, वाईगौळ १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी ४, मानोरा रोड परिसरातील १, प्रभात टॉकीज परिसरातील १, डफनीपुरा  १, जागृती नगर १, काजळेश्वर  १, धामणी १, पिंपळखेडा १, विरगव्हाण  ३, सोमठाणा  १, लोहारा  १, धामणी खडी  १, बांबर्डा १, पिंप्री मोडक  १, बेंबळा  १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या