शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोक अदालत : ‘व्हॉटसअ‍ॅप कॉलिंग’द्वारे न्यायालयीन प्रकरणात तडजोड शक्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 16:51 IST

व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे पक्षकारांना तडजोड करणे यंदाच्या राष्ट्रीय अदालतीमध्ये शक्य होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे पक्षकारांना तडजोड करणे यंदाच्या राष्ट्रीय अदालतीमध्ये शक्य होणार आहे. या विशेष सुविधेचा लाभ वकिलांनी पक्षकारांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.ज्येष्ठ नागरिक व बाहेर गावाचे पक्षकार हे त्यांचे न्यायालयात उपस्थित वकिलांच्या समक्ष, वकिलांच्या किंवा कर्मचारी यांच्या फोनवर संपर्क साधून पॅनेल सदस्यांशी तडजोडबाबत बोलू शकतील व त्यांनी दिलेली संमती तडजोडीकरिता ग्राह्य धरण्यात येईल. या सुविधेमुळे पक्षकार आपल्या घरात बसूनही तडजोडीबाबत चर्चा करू शकतील. तरी याबाबत पक्षकारांपर्यंत ही माहिती पोहचविण्यासाठी माध्यमांचा उपयोग करता येईल. या अनुषंगाने पक्षकारांनी वकिलांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे सर्वसामन्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे आपापसातील वाद तडजोडीने मिटविणे सर्वांच्या हिताचे आहे. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे सहभागी होवून आपापसातील वाद तडजोडीने सोडवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय