शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नायब तहसीलदारास जातीवाचक शिविगाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:01 IST

मानोरा : मानोरा तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार परशराम झिंगाडू भोसले यांच्याविरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून तक्रारकर्ते सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत (६५, रा.जनुना खु.) या इसमाविरूद्ध २१ फेब्रूवारीला अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा तहसील कार्यालयात कार्यरत नायब तहसीलदार परशराम झिंगाडू भोसले यांच्याविरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून तक्रारकर्ते सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत (६५, रा.जनुना खु.) या इसमाविरूद्ध २१ फेब्रूवारीला अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत यांनी ११ आॅक्टोबर २०१८ ते २ फेब्रूवारी २०१९ च्या दरम्यान मानोराचे नायब तहसीलदार परशराम भोसले यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आणि सचिवालयाकडे तक्रार केली होती. त्यात जातीवाचक गुन्हेगारी वृत्ताची समाज असा उल्लेख असण्यासोबतच जातीवाचक शिविगाळ देखील करण्यात आली. दरम्यान, सदर तक्रार उलट टपाली मानोरा तहसील कार्यालयास प्राप्त होताच महाराष्ट्र शासनातर्फे फिर्यादी नायब तहसीलदार परशराम भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी सुर्यप्रकाश पांडूरंग राऊत या इसमाविरूद्ध कलम ५०० भादंवि तसेच अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सोनुने करित आहेत.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा