शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:57 IST

वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे.

ठळक मुद्देप्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदेर्शानुसार आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे.

 वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे त्याचा येण्या-जाण्याच्या खर्चात व वेळेची बचत होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली. पिडीत व समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  या लोकशाही दि नात तक्रार करण्यासाठी प्रवासाचा खर्च अर्जदारांना करावा लागतो. हा भुर्दंड टळून जलदगतीने तक्रार व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदेर्शानुसार आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे त्याचा येण्या-जाण्याच्या खर्चात व वेळेची बचत होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली. ई-महिला लोकशाही दिन अंतर्गत जिल्ह्यातील कोणतीही महिला आपल्या राहत्या ठिकाणाहून किंवा ज्या ठिकाणी अथवा गावातील सेतू सुविधा केंद्र किंवा मोबाईलची सुविधा असेल तेथून ईमहिला लोकशाही वाशिम जीमेल डॉट कॉम ाा ई-मेल आयडीवर किंवा ८३७९९२९४१५ या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर आपली तक्रार पाठवू शकतात. जिल्ह्यातील महिलांच्या कोणत्याही तक्रारी असल्यास त्यांनी ई-महिला लोकशाही दिनात दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमonlineऑनलाइनWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय