शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम पालिकेच्या पार्किंग अटींमुळे व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:52 IST

वाशिम: नगर पालिकेच्यावतीने शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पार्किंग रेषा आखून, वेळेचे बंधन घातले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: नगर पालिकेच्यावतीने शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पार्किंग रेषा आखून, वेळेचे बंधन घातले आहे. यामुळे व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत आहेत. तथापि, नगर परिषदेच्या निर्णयाचे समर्थन व्यावसायिकांनी केले; परंतु या नियमांत शिथिलता आणण्याची मागणी व्यापारी संघटनेकडून करण्यात आली आहे. याबाबत मुख्याधिकाºयांकडे निवेदनही सादर करण्यात आले आहे.व्यापारी संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पालिकेच्यावतीने शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्किंग नियम घालून दिले आहेत. ही चांगली बाब आहे; परंतु सद्यस्थितीत शहरांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहनधारकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पार्किंग नियम स्थगित ठेवावेत. तसेच किमान ३ मीटर एवढे अंतर सोडून कायमस्वरूपी पार्किंग असावी. लोडिंग, अनलोडिंग करीता व्यापाºयांसोबत चर्चा करून सोयीनुसार वेळ देण्यात यावा, पार्किंग लाईनच्या हद्दीत व रस्त्यावर कोणतेही किरकोळ विके्रते अथवा हातगाड्याही नसाव्या, चारचाकी व इतर वाहनांना पार्किंगमध्ये आणण्यासाठी सर्व रस्ते व पार्किंग मोकळे करून द्यावे आण सामान्य नागरिकांना पार्किंग कर्मचाºयांनी सभ्य वागणूक द्यावी, तसेच त्यांना गणवेश व ओळखपत्र द्यावे, अशा मागण्या व्यापारी संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर वाशिम व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकि शोर कोठारी, आनंद चरखा, मनीष मंत्री, भरत चंदनानी आदिंची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय