शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण; रब्बी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:36 IST

अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम वºहाडात दाट धुके व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळाळी बहुतांश भागात अवकाळी पाऊसही पडला. त्यामुळे रब्बी पिके संकटात सापडली आहेत. लागोपाठच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हताश झाले आहेत.पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात मिळून रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ३ लाख ६२ हजार ४१२ हेक्टर असताना या तिन्ही जिल्ह्यात मिळून यंदा ४ लाख ५६ हजार २२८ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ७० हजार ५१२ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ९६ हजार ४९२ हेक्टर, तर अकोला जिल्ह्यात ८९ हजार २२४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अर्थात यंदा पश्चिम वºहाडात रब्बी पिकांचे क्षेत्रत सरासरीपेक्षा जवळपास ९२ हजार हेक्टरने वाढले आहे. त्यात ही पिके बहरात असताना शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाचीही आशा वाटू लागली होती; परंतु गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वºहाडात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विविध किडींमुळे ही पिके संकटात सापडली आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील काही गावांत गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागानेही पुढील दोन दिवसांत पश्चिम वºहाडात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी