शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ बंद; शेतकऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 13:56 IST

मानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. 

- बबन देशमुखमानोरा : नाफेडमार्फत हमीभावाने शेतमालाची खरेदी व्हावी यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे शेतकºयांना आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे संबंधित संकेतस्थळच बंद असल्याने नोंदणीपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातून समोर येत आहे. विविध कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यातच नवीन शेतमाल बाजारात आला की बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकºयांना येत आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी नाफेडद्वारे खरेदी केंद्रांवर शेतमालाची खरेदी केली जाणार आहे. केंद्र शासनाने मूगाला ६९७५ रुपये, उडीद ५६०० आणि सोयाबीनला ३३९९ रुपये हमीभाव जाहीर केले आहेत. मानोरा तालुक्यात आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मूग, उडीद या शेतमालासाठी २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर अशी मुदत आहे तर सोयाबीनसाठी १ ते ३१ आॅक्टोबर अशी मुदत आहे. सर्व खरेदी आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, संकेतस्थळच बंद असल्याने आॅनलाईन नोंदणीपासून तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तांत्रिक बिघाड दूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, अद्याप याकडे लक्ष देण्यात आले नसल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मूग व उडीद शेतमालाच्या नोंदणीची अंतिम मुदत जवळ येत असतानाही आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. यासंदर्भात मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश नेमाने यांनी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन देत आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा