शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात बदल: साथरोग बळावले; दवाखानेही हाऊसफुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 17:46 IST

सर्दी, ताप, खोकला यासह अन्य साथरोगांनी डोके वर काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने सर्दी, ताप, खोकला यासह अन्य साथरोगांनी डोके वर काढले आहे. साथरोगामुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखानेही हाऊसफुल झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, डायरिया, विषमज्वर आदी साथीच्या आजारांची लागण शहरासह ग्रामीण भागात होत असते. यावर्षी जून, जुलै या महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्याच्या मध्यानंतर आणि सप्टेंबर महिन्यात वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात विषाणूजन्य तापाची लागण झाल्याचे दिसून येते. ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयांमध्ये विषाणुजन्य तापाच्या साथरोगाची लागण झालेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले. या विषाणूजन्य तापासोबत सर्दी, खोकल्याचा जबर त्रास रुग्णांना होत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील खासगी रुग्णालयात अशा रुग्णांची कमालीची गर्दी होऊ लागली. विषाणूजन्य तापाची लागण होण्यामुळे अनेक रुग्णांच्या शरीरातील पांढºया पेशींची मोठ्या संख्येत वाढ किंवा घट होत आहे. विशेषत: वातावरणातील बदलाचा फटका मोठ्या संख्येने बालरूग्णांना बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालयांमधील रुग्णांसाठीच्या खाटा कमी पडू लागल्या. खासगी दवाखानेदेखील हाऊसफुल झाले आहेत. 

वातावरणातील बदलामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला, पेशी कमी होणे यासह अन्य साथरोगाची लक्षणे आढळून येत आहे. रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा.- डॉ. विजय कानडे,बालरोग तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल