शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:44 IST

वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत. यामाध्यमातून उघड्यावरील हगणदरीला पूर्णत: आळा घालून शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.केंद्र सरकारच्या पेयजल, स्वच्छता मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबास शौचालय आपले वाटावे. स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात. शौचालय स्वच्छ व सुंदर दिसावे, या उद्देशाने राज्यभरातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे वाशिममधील सर्व ग्रामपंचायतींमध्येही स्वच्छ, सुंदर स्पर्धा राबविण्यात येत आहे. १ ते ३१ जानेवारी या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या राज्य, जिल्हा, कुटूंबांची राज्यस्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या समितीकडून निवड करून संबंधितांना सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून आपापली शौचालये रंगविली आहेत. त्यावर रेखाटण्यात आलेले स्वच्छताविषयक संदेश लक्ष वेधून घेत आहेत.

प्रजासत्ताक दिनापासून वारकरी करणार जनजागृती!समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय हागणदरीमुक्ती आणि शौचालय वापरासंबंधी प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारीपासून जनजागृती करणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान