शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता, पौष्टीक आहारासंबंधी जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:16 IST

जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

लोकमत न्यू नेटवर्कवाशिम : बालकांचे पहिले १०० दिवस अ‍ॅनेमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता, पौष्टिक आहार आदींविषयी जनजागृती करण्यासाठी १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ‘पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी हिरवी झेंडी दाखविण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह उप मुख्यकार्यकारी अधिकारी (बालकल्याण) नितीन मोहुर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कालिदास तापी, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक सुरज गोहाड, उपशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव, बालविकास प्रकल्प अभियानचे मदन नायक, पोषण अभियान प्रबंधक आंचल, जिल्हा समन्वयक वाजीद बेग यांच्यासह जिल्हा परिषदेचे कर्मचारी, पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती. प्रचाररथाद्वारे पोषण आहार, स्वच्छता, बालकांचे लसीकरण, पोषण घटकांची कमतरता व त्यामुळे होणारे दुष्परिणाम आदी विषयी जनजागृती जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके यांच्या आरोग्याविषयी सुध्दा जनजागृती करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद