शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:11 IST

१६ फेब्रुवारीला शेलूबाजार येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

लोकमत न्युज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम): श्रींच्या प्रकटदिनानिमित्त महाप्रसाद वितरणानंतर साचलेला कचरा आणि घाणीमुळे भाविकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये, मंदिर परिसर स्वच्छ राहावा, या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमच्याच्या पुढाकारातून महिलांनी १६ फेब्रुवारीला शेलूबाजार येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.शनिवार १५ फेब्रुवारी रोजी संत  गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विविध ठिकाणच्या मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तेथे पत्रावळ्या, कागदी ग्लास, द्रोण, आदिंचा बराच कचरा जमा झाला होता. शेलुबाजार येथील गजानन महाराज मंदिर परिसरातही असा कचरा साचला होता. त्यामुळे  भाविकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये, म्हणून  नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास वसुंधरा टीमच्यावतीने  महिलांनी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाला सचिन डोफेकर, मोहन राऊत, सुधाकर भांडेकर, अजय अग्रवाल मधुकर डोके, अजय परसे  तसेच टीमच्या सदस्य राधा मुरकुटे, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष तेजस्विनी काळे, महिला संघर्ष समितीच्या अध्यक्षा जयश्री शर्मा, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष मिरा बोरसे, सुनंदा कानवले, पार्वती गावंडे, उज्वला खोपे, मंगला लांभाडे, लिना जुंगाडे, जयश्री उजवणे, पार्वती मुळे, अन्नपूर्णा गायके, सत्यभामा सावके, सुनिता मुळे, सपना जामकर, कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिरwashimवाशिम