शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात स्वच्छता दिनाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 14:05 IST

वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत २ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले.

विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली : स्वच्छता राखण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत २ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले. स्वच्छता दिनानिमित्त वाशिम रेल्वे स्थानकावर भारतीय स्काऊट-गाईड आणि रेल्वे प्रशासनाच्यावतीने स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेचा संदेश दिला. अस्वच्छता ही विविध आजारांना निमंत्रण देणारी बाब असून, अस्वच्छतेला हद्दपार करण्याच्या उद्देशाने तसेच सर्वांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी २ आॅक्टोबर हा स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. स्वच्छता दिनानिमित्त जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासन, स्वच्छता मिशन कक्ष तसेच विद्यार्थ्यांच्यावतीने स्वच्छता विषयक कार्यक्रम घेण्यात आले. स्वच्छता राखून सामाजिक आरोग्याचा संदेश देण्यात आला. दैनंदिन साफसफाई, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शौचालयाचा नियमित वापर करणे, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छतेबाबत घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव यांच्यासह जि.प. सदस्य, पं.स. पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रा.पं. सदस्य, विभागप्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थदेखील स्वच्छताविषयक कार्यक्रमांत सहभागी होते.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान