शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ४९१ गावांत स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 18:07 IST

वाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील  ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यातील  ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १ सप्टेबर ते १ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम राबवून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ग्रामीण संस्कृतीदर्शक अशा बैलबंडी, लेझिम पथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देत गावकºयांचे लक्ष वेधून घेतले. सर्वसाधारणत: ग्रामीण भागात बºयाच प्रमाणात अस्वच्छता असल्याने विविध आजारांना जणू निमंत्रणच मिळते. ग्रामीण भागात सामाजिक आरोग्याचा संदेश देणे, दैनंदिन साफसफाई, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शौचालयाचा नियमित वापर करणे, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. २ आॅक्टोबर रोजी या अभियानाचा समारोप असून, आतापर्यंत ४९१ ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयांतर्गत येणारे अधिकारी व कर्मचाºयांवर या ४९१ ग्रामपंचायतींमधील कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जिल्हयात कलापथकाव्दारे प्रबोधन करण्याबरोबरच लेझीम पथक, बैलबंडी अशा अस्सल ग्रामीण संस्कृतीदर्शक माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव यांच्यासह जि.प. सदस्य, पं.स. पदाधिकारी व सदस्य, सरपंच व ग्रा.पं. सदस्य, विभागप्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्राम पंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान