शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

युवकांसह नागरिकांनी राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:17 PM

मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे हनुुमान मंदीर परिसरात नरक चतुर्दशी निमीत्त सकाळी ९ वाजता श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

ठळक मुद्देमुंगळा येथील कार्यक्रम संताजी महाराज संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे हनुुमान मंदीर परिसरात नरक चतुर्दशी निमीत्त सकाळी ९ वाजता श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. राजेश दळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होवुन स्वच्छतेबद्दल युवकांना मार्गदर्शन केले.  या दिवशी श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन युवकांनी हाती घेतलेला स्वच्छतेचा उपक्रम खरोखर प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकजनाने आपआपली घरे, प्रतिषठाने स्वच्छ केले. मात्र, गावातील आपला परिसर, देवालयाकडे दुर्लक्ष आहे. नागरीकांनी आपल्या घरा सोबतच घराबाजुचा, धार्मीक स्थळांचा परिसरही स्वच्छ केला पाहीजे. यावेळी महाराष्ट्र मल्टीस्टेट बँकेचे अमोल राऊत, विजय डोंबळे, राहुल दळवी, गजानन डोंबळे,  गजानन हमाणे, नंदकिशोर वनस्कर, अजय वाघ, पुरूषोत्तम डोंबळे, अक्षय क्षिरसागर, शुभम डोंबळे, अनिकेत डोंबळे, अभिजीत हमाणे सह श्री संताजी महाराज संस्थेचे सदस्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान