शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना :  वाशिम जिल्ह्यातील १३ गावांमधील रस्ते चकाकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:15 IST

वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुवारीला दिली.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. रस्त्यांसाठी लागणारी जमीन खासगी मालकीची असल्यास अथवा वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यास संबंधित रस्त्याचे काम हाती घेवू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने ७ फेब्रुवारीला दिले आहेत. सदर रस्ते दर्जोन्नतीच्या कामांना सन २०१७-१८ च्या अद्ययावत दरसुचीनुसार तांत्रिक मंजूरी द्यावी, असेही ग्रामविकास विभागाने कळविले आहे. 

वाशिम : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात बॅच - २ अंतर्गत १३ ठिकाणच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून ९८.३२ किलोमिटरच्या या रस्त्यांवर ६० कोटी १२ लक्ष ६६ हजार रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी ८ फेब्रुवारीला दिली.वाशिम तालुक्यातील गणेशपूर-देवठाणा, देवठाणा-तोंडगाव, किनखेडा-भोयता, मंगरूळपीर तालुक्यातील कळंबा रस्ता, वाकी-वाघोडा, कारंजा तालुक्यातील धोत्रा-मेहा, भडशिवणी-अंतरखेड, मानोरा तालुक्यातील जामदरा, गिरोली-खेर्डा, रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, चांडस-नावली, जवळा-चिचांबा आणि मानोरा तालुक्यातील प्रजिमा १९ ते आमदरी या रस्त्याच्या दर्जोन्नतीची प्रक्रिया यामाध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, संबंधित यंत्रणेने ई-टेंडरिंग करूनच कार्यारंभ आदेश द्यावे, रस्त्यांसाठी लागणारी जमीन खासगी मालकीची असल्यास अथवा वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्यास संबंधित रस्त्याचे काम हाती घेवू नये, असे आदेश ग्रामविकास विभागाने ७ फेब्रुवारीला दिले आहेत. सदर रस्ते दर्जोन्नतीच्या कामांना सन २०१७-१८ च्या अद्ययावत दरसुचीनुसार तांत्रिक मंजूरी द्यावी, असेही ग्रामविकास विभागाने कळविले आहे. 

टॅग्स :washimवाशिमChief Ministerमुख्यमंत्रीgovernment schemeसरकारी योजना