शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मिळेना प्रमाणपत्र

By admin | Updated: December 3, 2014 23:39 IST

वारा जहाँगीर प्रकल्पांतर्गत प्रकार : अधिका-यांना निवेदन.

वाशिम : जवळपास चार वर्षाचा कालावधी व वारंवार मागणी करुनही वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर येथील शेतकर्‍यांना प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. यासंदर्भात वारा जहाँगीर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या शेतकर्‍यांनी लघू पाटबंधारे विभाग क्रमांक ३ च्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. त्यानुसार वारा जहाँगीर येथील लघू पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांनी ऑक्टोबर २0१0 मध्ये सरळ खरेदी खतान्वये शासनाला दिल्या. त्याला आज जवळपास चार वर्षाचा कालावधी लोटला आहे.प्रकल्पासाठी जमीनी संपादित केल्याने जिल्हाधिकारी वाशिम यांच्या कार्यालयात धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला. यासंदर्भात अनेकदा लघू पाटबंधारे विभागाकडे पाठ पूरावा करण्यात आला. परंतू आजतागायत त्याबाबत पावले उचलली गेली नाही. संबंधीत माहिती मिळाल्याशिवाय धरणग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळणे नाही त्यामुळे यासंदर्भात तातडीने पावले उचलून न्याय देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी केली आहे.