शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक गीतांवर नृत्य करुन तीज उत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 13:05 IST

वाशिम, दि. 16-  बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग घेतला होता. बंजारा समाजातील पारंपारिक गीतांवर महिलांनी यावेळी नृत्य सादर केले. प्राचीन पंरपरेपासून बंजारा समाजात तीज उत्सवाचे आयोजन केलं जातं. पूर्वी काळी ‘लदेनी’ (मिठाचा तसेच तर व्यापार) ...

ठळक मुद्देबंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. बंजारा समाजातील पारंपारिक गीतांवर महिलांनी यावेळी नृत्य सादर केले. 

वाशिम, दि. 16-  बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग घेतला होता. बंजारा समाजातील पारंपारिक गीतांवर महिलांनी यावेळी नृत्य सादर केले. 

प्राचीन पंरपरेपासून बंजारा समाजात तीज उत्सवाचे आयोजन केलं जातं. पूर्वी काळी ‘लदेनी’ (मिठाचा तसेच तर व्यापार) करीत असतांना सर्व बंजारा समाज बांधव पावसाळयात एकत्र यायचे. ज्या मुली लग्न होवून सासरला जातात त्यांच्यासाठी हा नऊ दिवसाचा खास उत्सव असतो. नऊ दिवस विविध कार्यक्रम साजरे करुन शेवटच्या दिवशी या तीज उत्सवाचे विसर्जन केलं जाते. नवव्या दिवशी ‘मोळया’ (राधाकृष्णाच्या मुर्तीचे पूजन व जेवणाचा कार्यक्रम) करुन मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत पारंपारिक नृत्यावर महिला नृत्य करतात. १५ ऑगस्ट रोजी ६.०० वाजता शहरातून तीज उत्सव सांगता मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तांडा नायक यांच्यासह शेकडो बंजारा महिला पुरुषांची उपस्थिती लाभली होती. यावेळी बंजारा समाजातील युवतींनी पारंपारिक गीतावर नृत्य करुन आम्ही नऊ दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ मैत्रिणीप्रमाणे , सखीप्रमाणे साथ दिली. असे बंजारा गीतामध्ये या महिलांनी म्हंटलं.