शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना’पासून बचावासाठी पेट्रोलपंप धारकांची खबरदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:08 IST

कोरोना संसर्गापासून बचावासाठी ते खबरदारी घेत असल्याचे शनिवारी आसेगाव परिसरातील पेट्रोलपंवर दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  गेल्या सात दिवसांपूर्वी एका पेट्रोलपंवर डिझेल भरण्यासाठी आलेल्या ट्रकच्या क्लीनरचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला, तर ट्रकचालकाचा अहवालही पॉझिटीव्ह आला. यामुळे पेट्रोलपंपधारकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असून, ्रकोरोना संसर्गापासून बचावासाठी ते खबरदारी घेत असल्याचे शनिवारी आसेगाव परिसरातील पेट्रोलपंवर दिसून आले.मालेगाव-वाशिम मार्गावरील कूकसा येथील एका पेट्रोलपंवर डिझेल भरणाºया ट्रकच्या चालकाला श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्याला २ मे रोजी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते.  या क्लीनरचा त्याच रात्री मृत्यू झाला आणि त्याच्या संपर्कातील ट्रक ड्रायव्हरचा अहवालही ८ मे रोजी पॉझिटीव्ह आला. या प्रकारामुळे आसेगाव परिसरातील पेट्रोलपंपधारक थेट हाती पैसे न घेता पेट्रोल, डिझेल भरणाºयांना ते डब्यात टाकण्यास सांगून आवश्यक खबरदारी घेत असल्याचे शनिवारी दिसून आले. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरातील धानोरा, बिटोडा भोयरसह इतर काही ठिकाणच्या पेट्रोलपंपवर ही खबरदारी घेण्यात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या