शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक २३ जून रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 16:37 IST

सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाºया रिक्त सरपंच, सदस्य पदासाठी ३३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक २३ जून २०१९ रोजी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाºया रिक्त सरपंच, सदस्य पदासाठी ३३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक २३ जून २०१९ रोजी होत आहे. या निवडणूक कालावधीमध्ये सार्वजनिक शांतता, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदान होणार आहे, तेथे २२ व २३ जून २०१९ रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी मंगळवारी दिले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी २४ जून २०१९ रोजी होणार असून यादिवशी मतमोजणी होत असलेल्या स्थानिक क्षेत्रात मतमोजणी सुरु झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचेही आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक