शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बिजोत्पादकाकडून २ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:28 IST

वाशिम: महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत सोयाबीन पेरणी केलेल्या ३२७३ शेतकºयांकडून यंदा २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.

३२७३ शेतकरी: चांगल्या दराचा होणार फायदालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत सोयाबीन पेरणी केलेल्या ३२७३ शेतकºयांकडून यंदा २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. उगवण क्षमता तपासणीनंतर प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकºयांना महाबीजकडून मोबदला दिला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाबीजसाठी शेतकºयांनी सोयाबीनची पेरणी केली होती. जिल्हाभरातील ३२७३ शेतकºयांनी महाबीजसाठी सोयाबीन उत्पादित केले. यंदा सोयाबीनसाठी थोडे पोषक वातावरण राहिल्याने बिजोत्पादक शेतकºयांना त्याचा चांगला फायदा झाला आणि सोयाबीनचा दर्जा चांगला राहिला. आता गत महिन्यातच जिल्हाभरातील सोयाबीनची काढणीही उरकली आणि सोयाबीनची खरेदीही सुरू झाली. यात महाबीजसाठी बिजोत्पादन करणाºया ३२७३ शेतकºयांकडून तब्बल २ लाख १ हजार ६८८ क्विंटल सोयाबीन खरेदी करून घेण्यात आले आहे. या खरेदीपोटी शेतकºयांना मोबदला म्हणून ठरलेल्या प्रमाणानुसार अग्रीम राशी देण्यात आली आहे. तथापि, बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतर शेतकºयांना निर्धारित किमतीनुसार मोबदला दिला जातो. त्यासाठी १ डिसेंबर ते ३१ जानेवारीदरम्यान बाजारातील सर्वोच्च दराची सरासरी काढून त्या सरासरी दराच्या २५ टक्के रक्कम मिळवून शेतकºयांच्या सोयाबीनचे दर महाबीजकडून निश्चित केले जातात. सद्यस्थितीत बाजारात सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा अधिक दराने होत असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत बाजारातील दर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने यंदा महाबीजसाठी सोयाबीन उत्पादित करणाºया शेतकºयांना चांगलाच फायदा होणार आहे. त्यामुळे महाबीजच्या बिजोत्पादकांत उत्साहाचे वातावरण आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीMahabeejमहाबीज