शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरकरांनी पाळला कडकडीत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूरजैन ( वाशिम ) : शेतकºयांच्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवार, २९ डिसेंबर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : शेतकºयांच्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवार, २९ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘बंद’ला व्यापाºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज येथील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याचे दिसून आले. यामधून मेडिकल आणि दवाखाने वगळण्यात आले होते. शासनाने शेतकºयांना एकरी ५० हजार रुपयांचे कर्ज तत्काळ वाटप करावे, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या थेट खात्यात जमा करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दुप्पट भाव देण्यात यावा, आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी शनिवारी शिरपूरची बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले जोते. त्यास प्रतिसाद देत व्यापाºयांनी दिवसभर बंद पाळला. दरम्यान, शेतकºयांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना ३१ डिसेंबरनंतर पुन्हा एकवेळ जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन