शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात व्यवसाय कर विशेष नोंदणी अभियानास सुरूवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:10 IST

वाशिम : महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक यांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभागाच्या वतीने सोमवार, १४ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक यांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभागाच्या वतीने सोमवार, १४ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास सुरूवात झाली. हे अभियान आगामी महिन्यातील ८ फेब्रूवारीपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.व्यवसाय कर कायद्यांतर्गत नाव नोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तींनी, मालकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय कर अधिकारी संबंधित व्यवसायाच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. व्यवसायाची नोंद नसल्यास ती यादरम्यान जागेवरच करून दिली जाईल. यासाठी बाजारपेठा, मॉल, व्यवसाय केंद्र, औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच कार्यालयातही मदत कक्ष उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हा व्यवसाय कर अधिकारी सतीश राजगुरे यांनी कळविले.

टॅग्स :washimवाशिमTaxकर