शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ईमारतीचे भग्नावशेष जागवतात ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 13:51 IST

वाशिम: स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी ग्रामीण भागांत काही पोलीस चौक्या उभारल्या होत्या. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचा समावेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी ग्रामीण भागांत काही पोलीस चौक्या उभारल्या होत्या. त्यामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचा समावेश होता. आता मात्र या चौकीच्या इमारतीचे केवळ भग्नावशेष उरले असून, ते ब्रिटीश पोलिसांच्या आठवणी जागवत आहेत.  ‘कायदा आणि सुव्यवस्था’ ही ब्रिटिश राजकीय व्यवस्थेतून ही संकल्पना आली आहे. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ अशा आकर्षक नावाखाली ब्रिटिशांनी त्यांच्या आज्ञेत राहण्यासाठी व भारतीय लोकांना दडपण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी याचा वापर केला. स्वातंत्र्य आंदोलन व चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर कठोरपणे दडपण व नियंत्रण ठेवण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग केला. यासाठीच त्यांनी ग्रामीण भागांत पोलीस चौक्यांची उभारणी केली होती. यात वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील बिटोडा भोयर येथील चौकीचाही समावेश होता. गावचे पाटील जयराम भोयर यांच्या शेतातील जागेत ही पोलीस चौकी उभारण्यात आली होती. या चौकीच्या उभारणीनंतर काही वर्षे येथे ब्रिटीश पोलिसांचे कामकाज चालले. नंतर ही चौकी मंगरुळपीर तालुक्यातीलच आसेगाव येथे हलविण्यात आली. तेव्हापासून बिटोडा येथील इमारतीचा वापर बंद झाला. आता या इमारतीचे केवळ भग्नावशेष उरले आहेत. हे भग्नावशेष ब्रिटीशांच्या कायदा-सुव्यवस्थेच्या आठवणी जिवंत करतात.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस