शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

स्तनपान सप्ताहाला वाशिम जिल्ह्यात प्रारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:55 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता पी. लाहोरे यांनी मातांना स्तनपानसंदर्भात मार्गदर्शन केले.

वाशिम  :  स्तनपान सप्ताहाला १ आॅगस्टपासून प्रारंभ झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता पी. लाहोरे यांनी मातांना स्तनपानसंदर्भात मार्गदर्शन केले. आॅगस्ट महिन्यातील पहिला आठवडा हा जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहाचा प्रारंभ झाला असून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी स्तनपानासंदर्भात समज, गैरसमज, स्तनपानाचे महत्व मातांना पटवून दिले. सद्यस्थितीत कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे फार भयावह व संभ्रमावस्था निर्माण करणारी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आापण आपल्या नवजात बालकाला स्तनपान द्यायचे की नाही याविषयी काही पालकांमध्ये शंका आहेत, भिती आहे की, आपल्या बाळाला तर हा आजार होणार नाही ना? अशा शंका आहेत. स्तनपानासंदर्भात कुणीही शंका बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. स्तनपानाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे.  स्तनपान बाळाला दिल्याने बाळ व मातेलाही फायदा होतो, आईच्या दुधात बाळासाठीच्या वाढीसाठी लागणारी सर्व पोषकतत्व योग्य प्रमाणात असतात. त्यामुळे आईच्या दुधावर वाढणारे बाळ हे स्वस्थ, क्रियाशिल, सुदृढ व निरोगी असते, असे आहारतज्ज्ञ डॉ. लाहोरे यांनी मातांना सांगितले.

टॅग्स :washimवाशिम