शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर परिसरातील विहिरीत आढळला मुलीचा मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 19:06 IST

मुलगी वैष्णवी गणेश पवार हिचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार २ डिसेंबरला शिरपूर पोलिसांत दाखल झाली होती.

ठळक मुद्देआकस्मिक मृत्यूची नोंदफूस लावून पळविल्याची तक्रार शनिवारी शिरपूर पोलिसांत दाखाल झाली होती

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: अज्ञात व्यक्तीने मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार २ डिसेंबरला शिरपूर पोलिसांत दाखल झाली. त्याच प्रकरणातील मुलगी वैष्णवी गणेश पवार हिचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, वैष्णवी २ डिसेंबरला पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर शौचास गेली होती. मात्र, उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी त्याचदिशी सायंकाळी ७ वाजता आपल्या मुलीस कुण्यातरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची तक्रार शिरपूर पोलिसांत दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, परिसरातील शेतकरी बाविस्कर हे पिकांना पाणी देत असताना त्यांच्या विहिरीतील पाणीसाठा कमी झाल्याने मुलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हरीश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक संजय शिपणे, पोलिस उपनिरीक्षक गणेश मुपडे, बबन खिल्लारे, रामेश्वर जोगदंड आदिंनी घटनास्थळी धाव घेवून विश्वास गायके, विशाल वानखेडे यांच्यासह इतर नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तो मृतदेह वैष्णवीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगावच्या रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपाास शिरपूर पोलिस करित आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा