शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण; उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:55 IST

Washim Market News भाजीपाला उत्पादकांना  मात्र फटका बसत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: भाजीपाल्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. जवळपास सर्वच भाज्या आता आवाक्यात आल्याने गृहिणी खूश आहेत, तर भाजीपाला उत्पादकांना  मात्र फटका बसत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सतत घसरण होत आहे. फुलकोबी, वांगी, हिरवी मिरची, पत्ता कोबी, पालक, मेथी, या फळ आणि पालेभाज्यांचे दर २० रुपये प्रतिकिलोच्या खाली आले आहेत. पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. त्या तुलनेत मागणी नसल्याने हा प्रकार घडत आहे. दरम्यान, हिरवा कांदा, वाल शेंग, शेवगा शेंग या भाज्यांचे दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत, तर डाळींचे दर अद्यापही शंभर रुपये प्रतिकिलोपर्यंतच असल्याने    गृहिणींचा भर भाजीपाल्यावरच अधिक आहे. दुसरीकडे किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकांनाही भाजीपाला तातडीने मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय उरला नाही.

सर्वच भाज्यांचे आवाक्यात आले आहेत.  त्यामुळे कमी खर्चात स्वयंपाकात विविधता  आणने शक्य  झाले असून, आम्हाला दिलासा मिळाला आहे.  - कांताबाई सावळेगृहिणी

 भाजीपाल्याचे उत्पादन  चांगले होत  आहे. तथापि, दरात प्रचंड घसरण झाली आहे. फुलकोबीला १० रुपये किलोचे दरही आम्हाला मिळत नाहीत. - सुरेश वलोकार, उत्पादक

 भाजीपाल्याचे दर घसरल्याने  खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे व्यवसायात तेजी आली तथापि, किडींचा प्रादूर्भाव वाढल्याने जोखीमही आहे.                - दिपक कोळकर,  भाजीविक्रेता

टॅग्स :washimवाशिमMarketबाजार