शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत लागवडीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 15:51 IST

सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर पूर्व संमती देण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडून रोप लागवडीसाठी लगबग सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने २०१८-१९ पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने राबविण्यास मान्यता दिली असून, या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येत आहे. सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर पूर्व संमती देण्यात आलेल्या शेतकऱ्यांकडून रोप लागवडीसाठी लगबग सुरू आहे.राज्यात राबविण्यात येत असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भाग घेऊन झाडे लागवडीचा कालावधी मे ते नोव्हेंबर ठेवण्यात आला होता; परंतु यावर्षी दुष्काळसदृष स्थिती असल्याने, तसेच योजनेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याने विहीत कालावधित फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या कालावधीसस मुदतवाढ देण्याची कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आली होती. यानुसार शासनाने या योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीनंतर कृषी विभागाकडे अर्ज सादर करून पूर्व संमती देण्यात आलेल्या शेतकºयांकडून फळझाडांच्या लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. यासाठी कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून मोठ्या प्रमाणात रोपांची खरेदी करण्यात येत असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या  शेतकऱ्यांना मंजूर अनुदानापैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के, असे तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे.

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीला मुदतवाढ देण्यात आली असून, निर्धारित निकषानुसार लॉटरी पद्धतीने निवड करून पूर्वसंमती दिलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.-दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती