शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आदिवासी कला संच सज्ज !

By संतोष वानखडे | Updated: November 15, 2022 05:44 IST

Bharat Jodo Yatra : वाशिम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा वाशिम जिल्हा सिमेवरील राजगाव हद्दीत दाखल होणार आहे.

- संतोष वानखडे वाशिम - जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रावाशिम जिल्हा सिमेवरील राजगाव हद्दीत दाखल होणार आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी गोंडी सांस्कृतिक आदिवासी कला संच, परतवाडा जि. यवतमाळ सज्ज झाला आहे. यानिमित्तानेआदिवासी कला परंपरेचे दर्शन घडविले जाणार आहे.

सोमवारी रात्रीपासूनच हजारो नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मंडळी या यात्रेच्या स्वागतासाठी राजगाव येथील परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात मुक्कामाला थांबली आहे. विविध लोक परंपरा सादर करणारी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पथकेही या ठिकाणी आली आहेत.

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी ढोलताशा व पारंपारिक साहित्यासह पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील आदिवासी समाजबांधव आपल्या  पथकासह सज्ज आहेत. गोंडी सांस्कृतिक आदिवासी कला संचात एकूण ३० जणांचा समावेश आहे. आपल्या पारंपारिक वेशभूषा, मोरपंखी टोप्या, तुतारीसह आदिवासी समाजबांधव खासदार राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. वाशीम जिल्हा सिमेवर रंगीत तालीमही घेण्यात आली.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीwashimवाशिम