शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्री अवगण येथील लाभार्थी शौचालयाच्या अनुदानापासून वंचित! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 14:42 IST

शेलूबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१२ मध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला.

ठळक मुद्देमंगरूळपीर पंचायत समितीच्या अंतिम टोकावर येत असलेल्या पिंप्री अवगण गावाचे नाव समाविष्ट झाले नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी अर्ज करणाºया येथील लाभार्थींना अनुदानापासून वंचित राहावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१२ मध्ये शौचालय नसलेल्या कुटूंबांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला. यात मंगरूळपीर पंचायत समितीच्या अंतिम टोकावर येत असलेल्या पिंप्री अवगण गावाचे नाव समाविष्ट झाले नाही. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी अर्ज करणाºया येथील लाभार्थींना अनुदानापासून वंचित राहावे लागले. या प्रकारामुळे स्वच्छ भारत मिशनची उद्दिष्टपूर्ती किती खरी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्यावतीने उघड्यावरील शौचवारी थांबविण्यासाठी शौचालय नसलेल्या गावांचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला. यानंतर शौचालय नसलेल्या कुटूंबांची यादी तयार करून शौचालयासाठी अनुदानाची योजना आखण्यात आली. या अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटूंबाला शासनाच्यावतीने शौचालय उभारणीसाठी बक्षीस म्हणून १२ हजार रुपये देण्यात येतात. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला असून, शासनाच्या योजनेअंतर्गत मंगरूळपीर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पिंप्री अवगण येथील शौचालय उभारलेल्या कुटुंबांनी १२ हजार रुपयाचे अनुदान मिळण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केले होते; परंतु स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाईन सर्व्हेत पिंप्री गावाचा समावेश नसल्यामुळे लाभार्थींना  लाभापासून वंचित राहावे लागले. या संदर्भात  पिंप्री गावाचा बेसलाईनमध्ये समावेश व्हावा म्हणून संबंधित विभागाकडून शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगितले गेले; परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. एकिकडे जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा करणाºया संबंधित अधिकाºयांनी या गावाचा बेसलाइनमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा का केला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान