शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेलूबाजार येथील बॅकेचे आर्थिक व्यवहार ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 13:24 IST

शेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत.  मागील १५ दिवसांपासून व्यवहार हे कधी सुरु तर कधी बंद राहत असल्याने. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीएसएनएलचे केबल तुटत असल्याने राष्ट्रीयकृत बँक शाखेसह ईतरही बॅकांची कनेक्टीव्हिटी बंद होवून आर्थिक व्यवहार बंद होत आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या खातेदारांसाठी डोकेदुखी ठरत चालली आह.े राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाही बीएसएनएलच्या सर्व्हरशी जोडल्या आहे. स्टेट बँक, सेंट्रल बँक आदी बॅकेचे व्यवहार बंद आहे. व्यवहार बंद असल्यामुळे येथे दरदिवशी येणारे हजारांवर ग्राहक, खातेदार प्रचंड अडचणीत सापडले असून, त्यांची समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढेही कनेक्टीव्हिटीची समस्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.  नव्याने तयार होणार्‍या मंगरुळपीर ते अकोला या दरम्यान रस्त्याचे काम सुरु असल्याने केबल तुटण्याचा प्रकार सुरूच राहणार असल्याचे शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बॅकांनी स्वतंत्र व्यवस्था करुन घेणे गरजेचे आहे. मागील १५ दिवसातून बोटावर मोजण्या इतकेच दिवस बॅकाचे व्यवहार सुरु होते . इतर सर्व दिवस बॅकाचे तसेच एटीएम सेवा सुध्दा कोलमडते. त्यामुळे हजारो खातेदारांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :washimवाशिमbankबँकShirpur Jainशिरपूर जैन