शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

यात्रोत्सवानिमित्त बंजारा भजन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेलुबाजार : श्रीक्षेत्र चिखली येथील परमहंस महातपस्वी अवलीया संत झोलेबाबा यांच्या ५४ भव्य यात्रा महोत्सव निमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : श्रीक्षेत्र चिखली येथील परमहंस महातपस्वी अवलीया संत झोलेबाबा यांच्या ५४ भव्य यात्रा महोत्सव निमित्त १८ जानेवारी रोजी नवीन व जुने बंजारा भजन स्पधेर्चे आयोजन  करण्यात आले आहे. बंजारा भजन मंडळीनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन बंजारा भजन स्पर्धा प्रमुख माजी सहाय्यक पोलीस आयुक्त हिरा राठोड यांनी केले आहे. मागील ४१ वषार्पासून संत दरबारी बंजारा भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये नविन भजन मंडळाकरिता  प्रथम बक्षीस स्व नंदुसिग नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ हिरा राठोड यांचे कडून ११ हजार रुपये रोख तर व्दितीय बक्षीस ७ हजार व तिसरे बक्षीस ३ हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच जुने बंजारा भजन स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस २१२१ रुपये, व्दितीय ११११ रुपये तर तिसरे बक्षिस ७७७ रुपये देण्यात येणार आहे . या भजन स्पर्धत सहभागी झालेल्या व ज्यांना पारितोषिक मिळाले नाही अशा प्रत्येक मंडळाला १ हजार रुपये रोख मानधन म्हणून आयोजकाच्या वतीने देण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक