शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनविरोधी रॅली काढून केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 15:01 IST

वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतला असून त्याअनुषंगाने ३१ डिसेंबरला पाटणी चौक येथे  व्यसनविरोधी रॅली काढून जनजागृती केली व या पंधरवडयाचा समारोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतला असून त्याअनुषंगाने ३१ डिसेंबरला पाटणी चौक येथे  व्यसनविरोधी रॅली काढून जनजागृती केली व या पंधरवडयाचा समारोप करण्यात आला. या पंधरवडयात व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वषार्चे स्वागत करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करून धुडगुस घालतात. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जातात. यामुळे अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापुर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे हे टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात व्यसनविरोधी मेळावे घेवून ‘अनिंस’ने जनजागृती केली. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला वाशिम शहरात दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला महिलांच्या हस्ते चपलांचा हार घालून रॅली काढली आलीे. यामध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते. यावेळी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एस. खंदारे, प्रा. यू.एस. जमधाडे, प्रा. ए.पी. राऊत, प्रा. ए.टी. वाघ, पी.एन. संधानी, डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. विक्रम चौधरी, राजू दारोकार, प्रा. सुभाष अंभोरे, प्रा. हरीदास बनसोड, विनोद तायडे, गजानन धामणे, दिनकर बोडखे, प्रा. ऊन्मेश घुगे, अ‍ॅड. दिपाली सांबर आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.

टॅग्स :washimवाशिम