शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफीची प्रतीक्षाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 15:18 IST

दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कजार्ची नियमित परतफेड करणाºया पश्चिम वºहाडातील जवळपास १७०० ते १८०० शेतकºयांना अद्याप प्रोत्साहनपर कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. दीर्घ प्रतिक्षेनंतर प्रोत्साहनपर रक्कम मिळत नसल्याने शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.मे व जून २०१७ या महिन्यात पीक कर्जमाफीसाठी विविध टप्प्यात आंदोलने झाल्याने राज्य सरकारने जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार पर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार वरील शेतकºयांना वनटाईम सेंटलमेंट योजना लागू केली तसेच २०१५-१६- २०१६-१७ या वर्षात ज्या शेतकºयांनी कजार्ची नियमितपणे परतफेड केली अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचे घोषीत केले. या प्रोत्साहनपर लाभासाठी वाशिम जिल्ह्यातील कार्ली, कोंडाळा, कळंबेश्वर परिसरातील ४०० पेक्षा अधिक शेतकºयांनी लढा उभारला आहे. पात्र असूनही बँकेच्या चुकीमुळे प्रोत्साहनपर लाभ मिळत नसल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे. अकोला जिल्हयात जवळपास ५५ङ्म, बुलडाणा जिल्हयात जवळपास ८०० शेतकºयांचे प्रोत्साहनपर अनुदान तांत्रिक अडचणीत अडकल्याची माहिती आहे. प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तातडीने देण्याच्या सूचना बँक प्रशासनाला दिल्या आहेत. काही अडचण असल्यास शेतकºयांनी बँक प्रशासनाशी संपर्क साधावा.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, वाशिम

आम्ही पीककजार्ची नियमित परतफेड करतो. मात्र, अद्याप आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत संबंधितांकडे विचारणा केली आहे; परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही.- व्दारकाबाई घमराव देशमुखकार्ली ता. जि. वाशिम.........

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी