शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या पीक नुकसानासाठी मदत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:53 IST

वाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे. यात अमरावती विभागातील चार तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे.गतवर्षी मार्च महिन्यात राज्यात अवेळी आलेला पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संयुक्त पंचनामा करण्यात आला. यात अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पातूर, बाभुळगाव. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि केळापूर तालुक्यातील बोरगाव, पहापळ, पाटणबोरी आणि वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील मिळून ४१३.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. या नुकसानाबद्दल शेतकºयांना शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने राज्यात या कालावधीत अवेळी पाऊस आणि गारपिटग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ५९ लाख ९६ हजार ६४१ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या थेट खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी