शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यातील आगग्रस्तांना मुख्यमंत्री  सहाय्यता निधीतून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:11 IST

रिसोड:  गतवर्षी ८ मार्च २०१७ रोजी रिसोड शहरात कापडाच्या १४ दुकानांत आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेतील नुकसाग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर झाली आहे. एकूण १४ बाधितांसाठी मिळून २.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्या मदतीचे वितरण आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१४ जणांचा समावेशआमदार अमित झनक यांच्या हस्ते होणार मदतीचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड:  गतवर्षी ८ मार्च २०१७ रोजी रिसोड शहरात कापडाच्या १४ दुकानांत आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेतील नुकसाग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर झाली आहे. एकूण १४ बाधितांसाठी मिळून २.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्या मदतीचे वितरण आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.रिसाडे शहरात गतवर्षी ८ मार्चला बाजारात अचानक आग लागून १४ व्यावसायिकांना त्याचा फटका बसला होता. या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी म्हणून आमदार अमित झनक यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी २.३५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. यामध्ये राजू बेलोकार, अशोक थोरा, संजय चौधरी, सुरज राऊत यांना प्रत्येकी २० हजार, नितिन थोरात, दिलीप चौधरी, मधुकर राऊत, गजानन राऊत, दामोदर वांगकर, गजानन ऐतवार आणि संदीप सोनटक्के यांना प्रत्येकी १५ हजार, तर प्रकाश वासुदेव पांडे यांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. सदर रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुंबई येथील मुख्य शाखेतून स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वाशिम येथील शाखेत वर्ग करण्यात आली आहे. सदर रक्कम बाधित व्यक्तींना आवश्यक ती पडताळणी करून वितरीत करण्यात येणार आहे.  

टॅग्स :washimवाशिम