शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आसेगाव-वरूड रस्त्याची बाजू खचली; वाहनधारक त्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 17:56 IST

वाशिम : रिसोड तालुक्यातील वरूड ते आसेगाव पेन या रस्त्याची बाजू खचल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातील वरूड ते आसेगाव पेन या रस्त्याची बाजू खचल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्ता तसेच पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य अंजली अनिल शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे १ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.आसेगाव पेन या गावापासून वरूड गावाला जाण्यासाठी चार किलोमीटर अंतराचा जोड रस्ता आहे. या रस्त्याची सद्यस्थितीत पार दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजू खचल्याने समोरच्या वाहनाला बाजू देताना अडचणी निर्माण होत आहेत. वरूड गावानजीक वळणावर रस्त्याची बाजू तीन ते चार फुट खोल झाल्यामुळे समोरून येणाºया वाहनाला बाजू देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. साधारणत: १५ वर्षापूर्वी रस्त्यावर डांबरीकरण झाले होते. मात्र डांबरीकरण केव्हाचेच उखडले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.  वरूड ते आसेगाव पेन या दरम्यानच्या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकºयांनी वारंवार केली. मात्र, अद्याप बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. या रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाचीदेखील दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्याची दुरूस्ती करावी तसेच या रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य अंजली शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रस्ता तसेच पुलाची दुरूस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड