शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जलनायकांना दिले जलसाक्षरता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 15:07 IST

वाशिम : विभागीय जलसाक्षरता केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे १४ ते १७ डिसेंबर या दरम्यान अमरावती विभागातील जलनायकांना जलसाक्षरतेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विभागीय जलसाक्षरता केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे १४ ते १७ डिसेंबर या दरम्यान अमरावती विभागातील जलनायकांना जलसाक्षरतेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक जलनायकांचा समावेश होता. प्रशिक्षक किशोर वरूंबे यांनी पाण्याचा ताळेबंद, पाण्याचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. भूजल सर्वेक्षण अधिकारी संजय कº्हाड यांनी विविध विषयावर सविस्तर माहिती दिली. नद्याचा उगम व महत्व याबाबत डॉ. निलेश हेडा यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध नद्यांचे छायाचित्र दाखवून सविस्तर माहिती दिली. प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. जलसाक्षरता केंद्राचे  कार्यकारी संचालक तुकाराम टेकाळे यांनीदेखील जलसाक्षरतेसंदर्भात मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला तुषार वडतकर, राजेंद्र जगताप, पंकज शिरमाते, संचालक संजय बाहेकर, किशोर पांढरकर, धीरज थूल, विनोद आढाऊ यांचे सहकार्य लाभले.या जलसाक्षरता प्रशिक्षणात वाशिम येथील जलनायक प्रवीण पट्टेबहादूर  जलनायक भास्कर गुडदे , श्याम सवाई, प्रभू कांबळे, सुनीता कांबळे, सोनल तायडे, रवींद्र इंगोले आदींनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी