शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

मंजुरात मिळूनही विकास कामे खोळंबली

By admin | Updated: May 15, 2014 22:44 IST

शिरपूरजैन येथील विविध कामांना मंजुरात मिळूनही ही कोटयवधीचे काम अद्यापही प्रलंबित!

शिरपूरजैन : येथील बसस्थानक ते रिसोड फाटा, दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथामिक आरोग्य केंद्र नवी इमारत अशा विविध कामाला कित्येक महिन्या पासून मंजुरात मिळूनही ही कोटयवधीचे काम सुरु होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. शिरपूर ते रिसोड फाटा या ३ फर्लांग अंतराच्या रस्त्याची मागील तीन वर्षापासून अत्यंत दयनिय अवस्था झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच मागील वर्षी स्व.आ.सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नाने शिरपूर विकास आराखडता अंतर्गत या रस्ता कामासाठी ८४ लाखाचा निधी मंजुर झाला आहे. या संबंधी सगळया प्रशासकीय बाबीची पूर्तता करण्यात आली असून सार्वजनिक बांधकामासाठी वा कामासाठी मुहूर्तच मिळत नसल्याने या कामाविषयी प्रतिक्षा करण्या ऐवजी येथील नागरिकांकपुढे कुठलाही पर्याय नाही. याच प्रमाणे तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय प्रथम ङ्म्रेणी हे शिरपूर येथे असून नविन इमारत बांधकामामुळे ९७ लाखाचा निधी मंजुर झाला आहे. परंतु ईमारत बांधकामासाठी आसेगाव पेन रस्त्यावरील जागा ग्राम पंचायतने उपलध करुन देऊनही या इमारत कामाला सुरुवात होऊ शकली नाही. उल्लेखणीय बाब म्हणजे हे काम त्वरित करावे म्हणून एकावर्षी शिरपूर येथील व्यापारी संघटनेने शिरपूर येथील व्यापारी बाजारपेठ बंद ठेऊन आंदोलन केले होते. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारत बांधकामही रखडले तसेच मुख्य रस्त्यावर असलेल्या तलाठी कार्यालय हे जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने स्व.आ.झनक यांनी नविन इमारत बांधकामासाठी ८ लाख रुपय ेदेऊनही संबंधीत बांधकाम अद्यापही सुरु होऊ शकले नाही. तसेच गुजरी मधील जि.प.उर्दू शाळेपासून चिंचेच्या झाडा पर्यंत रस्ता कामासाठी २७ लाख व रिसोड फाटा ते जैन मंदिर नाईक यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यासाठी शिरपूर विकास आराखडा अंतर्गत ३४ लाखाचा निधी सुध्दा मंजुर आहे. जवळपास २ कोटी एवढया निधी सा.बां.विभागाकडे पडून असूनही मागील कित्येक दिवसापासून ही कोटयवधीची विकास कामे मुहूर्ताची प्रतिक्षा करीत आहेत. सदर विकास कामे सुरु होत नसल्याने येथील नागरिक विशेषत: बस स्थानक ते रिसोड फाटा या रस्त्याच्या दुरावस्थेने त्रस्त झाले आहेत. सा.बा.उपविभाग मालेगाव कार्यालयाचे अभियंता जोगदंड यांच्याशी यापूर्वी दोन वेळा संपर्क साधला असता सर्व कामे मंजुर असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येईल असे त्यांच्याकडून वेळोवेळी सांगण्यात आले. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देवून रेंगाळलेली विकासकामांना सुरूवात करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.