शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विविध अर्थसहाय्य योजनेच्या १८६ प्रकरणांना मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:09 IST

मालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : संजय गांधी निराधार योजना समितीची सभा ७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयात पार पडली असून, यावेळी विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे होते. यावेळी तहसिलदार राजेश वझिरे, समिती सदस्य अमोल माकोडे, संगीता राऊत, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, डॉ. गजानन ढवळे, साहेबराव नवघरे, एस.ए. ठोकळ, सी.बी. इंगोले, श्रद्धा काळसरपे आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एकूण १८६ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये श्रावण बाळ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ५४ प्रकरणे, दारिद्र्यरेषेवरील ४४ प्रकरणे, दिव्यांग ५६, विधवा (भाग-१) ८, विधवा (भाग-२) १०, परित्यक्त्या ७, केवळ विधवा ७ अशा प्रकरणांचा समावेश आहे. दिव्यांगांची एकूण ६० प्रकरणे मंजूरीसाठी ठेवली होती. ४ प्रकरणे त्रूटीत असल्याचे आढळून आले. दारिद्र्यरेषेवरील ४, दारिद्र्यरेषेखालील एक अशी प्रकरणेही त्रूटीत आहेत. त्रूटीत असलेल्या प्रस्तावासंदर्भात कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज सादर करावे, असे आवाहन समिती अध्यक्ष लादे यांनी केले. अर्ज सादर करताना कुणीही दलाल किंवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क न साधता संजय गांधी निराधार योजना समिती, तहसिल कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहनही लादे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना