शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएचडी मार्गदर्शक म्हणून १७८ प्राध्यापकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 15:50 IST

अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ६२ प्राध्यापकांचा समावेश आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाने आगामी सत्रात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागातील १७८ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. विद्यापिठातील विविध शाखा विभाग प्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गुरुवारी प्राप्त झाली आहे. त्यात पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ६२ प्राध्यापकांचा समावेश आहे.विविध विद्यापीठांमध्ये विविध शाखांतर्गत पीएचडीच्या पदवीसाठी संशोधन केले जाते. या पीएचडीच्या परिक्षेसाठी मार्गदर्शक किंवा गाईडची निवड करणे आवश्यक आहे. यंदाच्या सत्रातील पीएचडीच्या परिक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापकांची निवड करण्याच्या उद्देशाने अमरावी विद्यापिठातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यात प्राप्त अर्जातून विभागातील पाचही जिल्ह्यातील मिळून १७८ प्राध्यापकांची पीएचडी मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसह पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक एका प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील १३ प्राध्यापकांचा, तसेच बुलडाणा जिल्ह्यातील २४, तर अकोला जिल्ह्यातील २५ प्राध्यापकांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक