शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित कृषी औजारांसाठी १ जूनलाही स्विकारले जाणार अर्ज! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:06 IST

वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली.

ठळक मुद्देराज्यशासनातर्फे कृषि यांत्रिकीकरणास चालना दिली जात आहे. कृषि अवजारे घेण्याकरीता अनुदान दिले जाणार आहे.तालुका हा घटक मानून सोडत पध्दतीने ८ जून २०१८ रोजी तालुकास्तरावर घेण्यात येईल.

वाशिम : शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर विविध स्वरूपातील कृषि अवजारे, यंत्र वाटप केले जात असून पुर्वी अर्ज करण्याची अंतीम मुदत २८ मे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यात ४ दिवस वाढ करण्यात आली. त्यानुसार, १ जून रोजी देखील अर्ज स्विकारले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी या बदलाचा लाभ घेवून अर्ज करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले. शेतकामासाठी मजूर मिळणे अशक्य झाले आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यशासनातर्फे कृषि यांत्रिकीकरणास चालना दिली जात आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना मोठे ट्रॅक्टर, लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, प्लांटर (खत व बियाणे टोकण यंत्र), मळणी यंत्र, पॉवर बिडर, रिपर, दालमिल व पूरक यंत्र, ट्रॅक्टरचलीत फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर आदी कृषि अवजारे घेण्याकरीता अनुदान दिले जाणार आहे. पात्र शेतकºयांनी कृषि विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अटी व शर्तीच्या अधिन राहून १ जून २०१८ या शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे आपले रितसर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्याला प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड तालुका हा घटक मानून सोडत पध्दतीने ८ जून २०१८ रोजी तालुकास्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती कृषि विभागाच्या वतीने कळविण्यात आली. 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती