शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींकरीता लाभार्थींकडून अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 17:33 IST

सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांकडून ५ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंंतर्गत सन २०१९-२० या वर्षात नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकºयांकडून ५ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.अनुसूचित जाती व आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष घटक योजना सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना  व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. १.५० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºया अनु.जाती व नवबौद्ध शेतकºयांना तसेच आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग, वीजजोडणी, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी बाबींसाठी अनुदान दिले जाते. यासाठी संबंधित शेतकºयांच्या नावे ग्रामीण भागात जमिनधारणेचा ७/१२ व ८-अ असणे आवश्यक आहे. दीड लाख रुपये उत्पन्न, सक्षम प्राधिकाºयांचे जातीचे प्रमाणपत्र, ग्रामसभेने शिफारस केलेला ठराव, नविन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास प्रस्तावित क्षेत्रात ५०० फुट अंतरावर दुसरी विहीर नसावी, आधारकार्ड तसेच आधारलिंक बँक खाते क्रमांक, अनु. जातीच्या शेतकºयांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकºयांना तसेच वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी, दिव्यांग व महिला शेतकºयांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा ५ आॅगष्ट ते ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत या कालावधीकरीता उपलब्ध राहणार आहे. इच्छुक शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रासह शासकीय संकेतस्थळावर विहीत मुदतीत अर्ज करावे तसेच आॅनलाईन अर्जाची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे पंचायत समितीचे कृषि अधिकारी (विघयो) यांचेकडे अर्जदार शेतकºयाने स्वत: जमा करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, कृषी विकास अधिकारी प्रल्हाद शेळके यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना