शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अ‍ॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 18:26 IST

वाशिम : समाजातील अपप्रवृत्तींविरूद्ध धडक कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अ‍ॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुणालाही न घाबरता या सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील अपप्रवृत्तींविरूद्ध धडक कारवाई करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलात ‘अ‍ॅन्टी गुंडा सेल’ कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुणालाही न घाबरता या सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सर्वसामान्य जनता, डॉक्टर्स, संस्थाचालक, व्यापारीवर्ग, दवाखाने, शाळा-कॉलेज, कृषी केंद्र संचालक, शेतमालाची विक्री करणारे शेतकरी आदींना शस्त्राचा धाक दाखवून पैशांची मागणी करणाºया अपप्रवृत्ती सक्रीय आहेत. अशा लोकांना न घाबरता ‘अ‍ॅन्टी गुंडा सेल’कडे तक्रार दाखल करावी. संबंधित पिडितांना तडकाफडकी न्याय दिला जाईल, असे कळविण्यात आले आहे. यासाठी ‘अ‍ॅन्टी गुंडा सेल’मध्ये समाविष्ट पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, डीवायएसपी एस.पी. पाटील, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस