शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात आणखी ५७ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:50 IST

शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ५७ रुग्णांची यामध्ये भर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शुक्रवार २८ आॅगस्ट रोजी दिवसभरात एकूण ५७ रुग्णांची यामध्ये भर पडली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६२३ वर पोहोचली आहे. यापैकी ४११ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, शुक्रवारी २१ व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातन सुटी देण्यात आली.जुन, जुलै महिन्याच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २८ आॅगस्ट रोजी दिवसभरा ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्येवाशिम शहरातील निमजगा येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, इनामदारपुरा येथील २, जुनी आययुडीपी येथील २, लाखाळा येथील ४, चामुंडादेवी परिसरातील ३, घुणाने हॉस्पिटल मागील परिसरातील १, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, पाटणी चौक येथील १, सुभाष चौक येथील ३, गुरुवार बाजार येथील १, अनसिंग येथील १, दोडकी येथील २, इलखी येथील १, वारा जहांगीर येथील १, मालेगाव तालुक्यातील सोमठाणा येथील १, शिरपूर जैन येथील १, मारसूळ येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, डव्हा येथील १, मानोरा तालुक्यातील धामणी येथील १, मंगरूळपीर नगरपरिषद परिसरातील ५, जनुना येथील १, पेडगाव येथील १, शेलूबाजार येथील १, रिसोड शहरातील गजानन टॉकीज परिसरातील ७, समर्थनगर येथील १, जिजाऊनगर येथील १, कंकरवाडी येथील १, येवती येथील १, करडा येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, राम मंदिर परिसरातील १, नागनाथ मंदिर जवळील परिसरातील १, उपविभागीय कार्यालय परिसरातील १, पोहा येथील १ व्यक्ती अशा ५७ व्यक्तींचा समावेश आहे२१ जणांना डिस्चार्जशुक्रवारी २१ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये वाशिम शहरातील बाळू चौक येथील १, देवपेठ येथील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, अनसिंग येथील १, वारा जहांगीर येथील २, रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील ६, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, कळंबा बु. येथील १, रामगड येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, आखातवाडा पीएनसी कॅम्प येथील ४ व्यक्तींना समावेश आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या