शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी ३२ नवे पॉझिटिव्ह; ६६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:38 IST

Washim, CoronaVirus News एकूण कोरोनाबाधितांची संख्या  ५४३४ वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी धोका अजून टळलेला नाही. मंगळवारी दिवसभरात ३२ जणांचा कोरोना  चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या  ५४३४ वर पोहचली आहे. दरम्यान मंगळवारी एकूण ६६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात कोराेनाचा आलेख काही अंशी घसरत आहे. मंगळवारी एकूण ३२ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, इतर ठिकाणची १, काटा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. तेरा येथील १, सहारा पार्क परिसरातील १, जऊळका येथील १, मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील १, चौसाळा येथील १, रिसोड शहरतील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ४, रिठद येथील ३, गोवर्धन येथील १, व्याड येथील १, हराळ येथील २, लोणी येथील ४, हिवरा पेन येथील १, गौंधाळा येथील ३, नागझरी येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी नगर येथील १, शहा येथील १ अशा ३२ जणांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४३४ वर पोहचली आहे. यापैकी ४६७४ जण बरे झाले.

६६ जणांना डिस्चार्ज जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री   रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हाॅस्पिटल अशा ठिकाणी उपचार घेत असलेल्या ६६ जणांनी कोरोनावर मंगळवारी मात केली. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४६७४ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

६४२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५,४३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४२  अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम