शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात रविवारी आणखी २७ कोरोना ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 11:46 IST

CoronaVirus in Washim : २० डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ६,५२० वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आणखी २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ६,५२० वर पोहोचली आहे. दरम्यान, १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. रविवारी (दि.२०) एकूण २७  जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिद्धीकॉलनी परिसरातील १, पोस्ट ऑफिसजवळील १, इनामदारपुरा येथील १, शिवाजीनगर येथील २, सुंदरवाटिका येथील २, रिसोड शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील ३, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील १, अनंत कॉलनी परिसरातील १, मोप येथील १, भोकरखेडा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील १, मोंटोकार्लो कॅम्प परिसरातील २, मानोरा तालुक्यातील म्हसणी येथील ३, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्णनगर येथील १, मंगलधाम येथील २, कासोळा येथील १, झाडगाव येथील १, तऱ्हाळा येथील १, कारंजा लाड शहरातील शांतीनगर येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,५२० वर पोहोचला आहे. रविवारी १३ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत कोरोनामुळे १४८ जणांचा मृत्यू झाला.    कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

२४६ जणांवर उपचार जिल्ह्यात आतापर्यंत ६,५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,१२५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी  कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम