शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:30 IST

मंगळवार १४ जुलै रोजी दिवसभरात एकूण २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार १४ जुलै रोजी दिवसभरात एकूण २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या २७४ झाली असून, यापैकी १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, १४ जुलै रोजी पाच जयांनी कोरोनावर मात केली.जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार त्यात आणखी २१ जणांची भर पडली. दुपारी २ वाजता प्राप्त अहवालानुसार, कारंजा शहरातील माळीपुरा परिसरातील ३ व्यक्ती तसेच मालेगाव शहरातील शेलू फाटा परिसरातील १, नागरतास रोड परिसरातील १ अशा एकूण ५ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सायंकाळी ६.३० वाजता प्राप्त अहवालानुसार एकूण १६ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील ३, संभाजी नगर परिसरातील २, गवळीपुरा परिसरातील २, पंचशील नगर परिसरातील १, चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ६ व्यक्ती तसेच वाशिम शहरातील गोटे कॉलेज परिसरातील २ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.

पाच जणांना डिस्चार्जएकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. १४ जुलै रोजी एकूण पाच जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील दोन, मंगरूळपीर, रिसोड व वाशिम तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ११२ जणांनी कोरोनावर मात केली.

१५० नमुन्यांकडे लक्षकोरोनाबाधित रुग्णांच्या हाय-रिस्क संपर्कातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जातात. जवळपास १५० जणांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

१५५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरूआजपर्यंत एकूण २७४ पॉझिटिव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११२ आहे, तर सद्यस्थितीत १५५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या