शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

जिल्ह्यात आणखी १८३ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:42 AM

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, मंत्री पार्क १, पोलीस वसाहत १, इंदिरा गांधी ...

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, मंत्री पार्क १, पोलीस वसाहत १, इंदिरा गांधी चौक १, जानकी नगर येथील १, सिव्हिल लाइन्स येथील १, रिद्धी सिद्धी कॉलनी येथील २, गणेश नगर येथील १, जुनी आययूडीपी कॉलनी येथील २, संभाजी नगर येथील १, गणेश पेठ येथील १, आययूडीपी कॉलनी येथील १, कुंभारपुरा येथील १, वारा जहागीर येथील १, पिंपळगाव येथील १, झाकलवाडी येथील १, सुकळी येथील ४, पार्डी आ. येथील १, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, मंगरूळपीर शहरातील दत्त मंदिर जवळील २, बायपास रोड परिसरातील ३, सुभाष चौक येथील २, श्रीनाथ नगरी येथील १, राजस्थान चौक येथील २, गणेश मंदिरजवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, धोत्रा येथील ४, गोलवाडी येथील १, पिंपळखुटा येथील १, पार्डी ताड येथील १, वनोजा येथील ६, माळशेलू येथील २, आमगव्हाण येथील १, चिखली येथील १, पिंप्री येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील १, आरक येथील २, लाही येथील १, शिवणी येथील १, कळंबा येथील १, पेडगाव येथील ६, मालेगाव शहरातील गांधी नगर येथील २, जैन मंदिर परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, कुटे वेताळ येथील १, वार्ड क्र. ६ येथील १, खवले वेताळ येथील १, सहारा पार्क येथील १, गणपती मंदिरजवळील १, नगरपंचायतजवळील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चांडस येथील १, ढोरखेडा येथील १, अमानी येथील १, किन्हीराजा येथील १, पिंपळशेंडा येथील २, सोनाळा येथील १, रिसोड शहरातील महानंदा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, मोप येथील १, कवठा येथील १, एकलासपूर येथील १, मानोरा शहरातील गोकुळ नगरी येथील ८, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, संभाजी नगर येथील १, नाईक नगर येथील १, एसबीआयजवळील १, मुंगसाजी नगर येथील १, वसंतनगर येथील ३, पोहरादेवी येथील ५, भुली येथील ४, गळमगाव येथील २, हिवरा बु. येथील ७, चाकूर येथील १, देऊरवाडी येथील १, कारखेडा येथील ९, चिस्ताळा येथील १, फुलउमरी येथील १, कारंजा शहरातील साई विहार कॉलनी येथील ४, संतोषी माता कॉलनी येथील २, आशाताई गावंडे कॉलनी येथील १, प्रगती नगर येथील १, भारतीपुरा येथील ३, दामिनी नगर येथील २, यशवंत कॉलनी येथील १, महसूल कॉलनी येथील २, पत्रकार कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील ३, लोकमान्य नगर येथील १, तुषार कॉलनी येथील १, मोठे राम मंदिर येथील १, एसबीआयजवळील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील २, अस्तना येथील २, विळेगाव येथील १, धनज येथील ५, धनज बु. येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली असून, ८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.