शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी १३८ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 11:19 IST

CoronaVirus in Washim सोमवारी आणखी १३८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १३८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,३५८ वर पोहोचली आहे. सोमवारी ३१३  जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी आणखी १३८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील २९, काटा येथील १, मोहजा येथील १, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, आडगाव येथील २, कळंबा महाली येथील १, श्रीगिरी येथील ३, मालेगाव शहरातील २, दापुरी येथील १, मानोरा शहरातील नाईक नगर येथील २, चिखली येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील १, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, एकतानगर येथील २, शिवाजीनगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, मोप येथील १, बिबखेडा येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशीलनगर येथील २, मानोरा चौक येथील २, मंगलधाम येथील १, पिंपळखुटा येथील १, मोहरी येथील १, बेलखेड येथील १, कुंभी येथील १४, हिसई येथील १, आरक येथील १, कासोळा येथील १, माळशेलू येथील १, शेलूबाजार येथील १, लाठी येथील २, कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी येथील ३, नूतन कॉलनी येथील २, कान्नव जीन परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, कामरगाव येथील १५, दिघी येथील १, उंबर्डा येथील २, जांब येथील १, वाल्हई येथील १, सुकळी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, भामदेवी येथील ३, काजळेश्वर येथील २, पिंप्री मोखड येथील १, किन्ही रोकडे येथील २, इंझा येथील ३, बांबर्डा १ तसेच पसरणी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील एका बाधिताची नोंद झाली असून, ३१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम